मंगळयानानं पाठवला मंगळाचा पहिला फोटो

September 25, 2014 2:07 PM1 commentViews: 2582

FIRST_MANGAL_PHOTO

25 सप्टेंबर :  इस्रोची मंगळ मोहीम यशस्वी झाल्यानंतर हे मंगळयान लगेचं कामाला लागलं आहे. मंगळयानाने काल मंगळाचा पहिला फोटो पाठवला आहे. हा फोटो 7300 किलोमीटर वरून काढला आला असून भारतासाठीही अतिशय अभिमानाची बाब आहे.
भारताची महत्वकांक्षी मोहिम ‘मिशन मार्स’ काल बुधवारी सकाळी पहिल्याचं प्रयत्नात यशस्वीपणे पार पडली आहे. चीन आणि जपान सारख्या देशांनाही जे जमलं नाही ते भारताने करून दाखवलं आहे. यामुळे भारत मंगळस्वारी करणारा आशियाई खंडातला पहिला देश ठरला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • pagar jagruti

    thanks to all sintes

close