अशी होती युतीची वाटचाल !

September 25, 2014 8:07 PM0 commentsViews: 3996

yuti end25 सप्टेंबर : अखेर 25 वर्षांची सेना-भाजपची युती तुटलीय. जागावाटपारून सुरू झालेली खेचाखेची अखेरीस काडीमोड घेण्यावर आली. भाजपने पत्रकार परिषद घेऊन युती तोडत असल्याचं जाहीर केलं. पण या युतीची आतापर्यंतची वाटचाल कशी राहिलीय त्याचा हा धावता आढावा…

1984 – मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र आली. त्यात अपयश आलं.
1985 – महापालिका निवडणुकीत वेगळे झाले
1989 – लोकसभा निवडणुकीसाठी युती झाली
 1990 – विधानसभा निवडणुकीसाठी युती
1995 – विधानसभा निवडणूक एकत्र लढली
 120 जागांवर विजय मिळवत राज्यात पहिल्यांदा सत्ता मिळवली
2006 – प्रमोद महाजन यांची हत्या झाली आणि युतीतला दुवा निखळला
नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष
2009 – नितीन गडकरी भाजपचे अध्यक्ष
 भाजपमध्ये गोपीनाथ मुंडेंना दुय्यम वागणूक
2012 – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन
मे 2014 – लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपने 20 जागा जिंकल्यात
2014 – गोपीनाथ मुंडेंचं अपघाती निधन
युतीतला दुसरा दुवाही निखळला
2014 – विधानसभा निवडणूक
शिवसेना- भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव
मित्रपक्षांचीही जास्त जागांची मागणी
25 सप्टेंबर, 2014 – 25 वर्षांची युती तुटली
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close