अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-यांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा

May 22, 2009 5:35 PM0 commentsViews: 1

22 मे नवी मुंबईच्या ऐरोली भागात दोनवर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दोन वर्षांपूर्वी या घटनेने नवी मुंबईसह ठाणे परिसरात खळबळ उडाली होती. बलात्कारीत मुलगी मुलुंड-ऐरोली ब्रीजवर आपल्या मित्रासोबत बसली होती. त्यावेळी चंद्रकांत भंडारी आणि रघू वाघे या दोघांनी त्या मुलीवर बलात्कार केला होता. या घटनेने नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली होती.

close