युती-आघाडी घटस्फोट विशेष

September 26, 2014 8:31 PM5 commentsViews: 1566

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Pandharinath more

  भा ज पा चे काही उल्लू बनविंग उदाहरणे

  १. लोकसभेत जर जागा कमी पडल्या तर राष्ट्रवादी कडून मदत घेयाची तयारी होती मात्र आत्ता त्यांना राष्ट्रवादी हि भ्रस्ताचार्वादी वाटू लागली

  २. आज पर्यंत शिवसेनेनी केलेल्या टीका त्यांना लागत न्हावत्या पण लोकसभेत पूर्ण बहुमत येताच त्या त्यांना टोचू लागल्या

  ३. सीमेवर पाकिस्तान कडून गोळीबार होत असताना पंतप्रधानाला महाराष्ट्र जिंकण्यामध्ये रस

  ४. पंतप्रधानाला देशा पेक्षा जास्त काळजी पक्ष्याची

  ५. जे त्यांना विकास पुरुष आहे अस समजून देशाचे नेतृत्व देण्या साठी दिवस रात्र एक केली त्यांना संपवून स्वताचे अस्तित्व स्थापन करण्याची तयारी

  ६. रास्त्रपती राजवट आल्यानंतर सत्ता हि केंद्राच्या हातात जाते तर मग भा ज पा ची सत्ता आल्यानंतर हि ती केंद्राच्या हातातच जाणार आहे जर भा ज पा लाच मतदान करायचे तर मग मतदान कशासाठी राहू दे न रास्त्रपती राजवट च थोडे मोदी विषयी

  मोदी हे एक चतुरस्त गुजराती जे देश्वशियाच्या भावानासी खेळण्यात आणी स्वताला एक महापुर्षा सारखे दाखवण्यात महारत हासील असलेले व्यक्तिमत्व

  ते फक्त आपल्या वक्त्रत्वा ने माणसाची माने जिंकून देशाला आपल्या वश मध्ये करतात आणि सर्वत्र आपले सत्ता स्थापित करण्याचा प्रयत्नात आहेत ते पंतप्रधान होताच अडवाणी , मुर्लीमान्हार जोशी , जसवंत सिंग जे आपल्या रस्त्यात येवू शकतील अस्याना बाजूला सारल आणि अमित शहाच्या हातात

  भा ज पा चे अध्यक्ष पद देवून भा ज पा वरती आपली पकड मजबूत केली

  आत्ता ते शिवसेनेला हटवून महारष्ट्रातील सत्तेसाठी

  ज्या पक्षांनी विकास आणि हिंदुत्व असल्यामुळे सत्तेची कुठे च लाभ न्हवता अशा वेळी साथ दिली त्यांना सातेत येताच संपवण्याचा प्रयत करतात काय ते तुम्हाला वाटत आमचे उपकार लक्षात ठेवतील

  थोडासा अंदाज माज्याकडून

  भा ज पा ला जर जागा कमी पडल्या तर शिवसेनेला मदत करण्यास भाग पाडतील नाही मदत दिली तर त्यांना केंद्रातून बाहेर करतील. भा ज पा संपूर्ण बहुमत मिळाले तर ते शिवसेनेला असेच बाहेर करतील

  महाराष्ट्रात भा ज पा ची जर सता येत नसेल तर ते राष्ट्रपती राजवट लावतील व सता केंद्राच्या हातात घेतील एवढे सर्व कशा साठी तर देश्याच्या उत्पांच्या ४०% उत्पन महाराष्ट्रातून मिळते

  मोदिजी कुठे नेहून ठेवण्याचा विचार करताय महाराष्ट्राला माझ्या

 • Sham Dhumal

  भाजप हा वाईट पक्ष आहे हा साक्षात्कार उध्दव ठाकरे यांना युती तुटल्यावरच कसा झाला? आता युती तोडायची नव्हती असंही उध्दव ठाकरे म्हणत आहेत.

 • Sham Dhumal

  उध्दव ठाकरेंनी टीकेचे लक्ष्य भाजप ला केले आहे. तर आतापर्यंत २५ वर्षे त्यांच्याशी युती का केली? आता भ्राष्टाचारी नेत्यांना विसरुन का गेले?
  भाजप बद्दल एवढा तिव्र संताप आहे तर मग शेवटपर्यंत युती टिकवण्याचा प्रयत्न का केला?

 • Sham Dhumal

  बाळासाहेबांनी शिवसेना सतत वाढविली. उध्दव ठाकरेंनी ताबा घेतल्यानंतर अनेक मोठे नेते शिवसेनेतून बाहेर पडले. कोणामुळे?

 • Sham Dhumal

  इंग्रजानी जाती धर्म भाषा व प्रांतवादाचे विष पेरले आहे. अजुनही कांहीजण हीच नीती वापरतात. जनतेने लोकसभेला त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.
  समाजात वाद लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना १९ तारखेलाही जनता त्यांची जागा दाखवून देईल.

close