अमित शहा मुंबईत दाखल, युतीबद्दल ‘नो कमेंट’

September 27, 2014 1:05 PM1 commentViews: 2645

amit sha in mumbai27 सप्टेंबर : शिवसेना आणि भाजप युती तुटल्यानंतर आज (शनिवारी) भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबई दौर्‍यावर आहेत. दुपारी ते मुंबईत दाखल झाले. युती तुटल्यावर ते पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत.

निवडणुकीच्या तयारीबद्दल ते राज्य भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. युती तुटल्यामुळे सर्वच पक्षांना आधीपेक्षा जास्त जागा लढवाव्या लागत आहेत आणि भाजपला एकहाती सत्ता मिळवण्याची इच्छा आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई जौरा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांना शिवसेना आणि भाजपची 25 वर्षांची मैत्री तुटण्याबद्दल विचारलं असता त्यांनी याबद्दल बोलायला नकार दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Guest

  नमस्कार मिञांनो
  आज एक भयानक सत्य तुमच्या समोर आननार आहे.
  मोदी मोदी मोदी काय चालले आहे
  1-पालघर येथे होणारे कोस्ट गाङँ हब
  पोरबंदर येथे हलवली .
  2-आर बी आय चे मुख्यालय गुजरात येथे हलाविण्यात आले.
  3-ऊरण येथील ३५०० एकर जमिन
  अदानी गृपला देऊ केली.
  4-नावाशेवा येथे आसलेला व्यवसाय
  ८०%पोरबंदर येथे नेला.
  हे सर्व फक्त १००दिवसातच केले.
  मराठी माणसाचे महाराष्ट्र राज्याचे
  नुकसान ,हानी, खच्चिकरण नाही का
  वाटत .
  जागे व्हायला पाहिजे .

close