आशियाई स्पर्धेत भारताचा आणखी एक सुवर्णवेध

September 27, 2014 12:07 PM0 commentsViews: 271

india gold27 सप्टेंबर : 17 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने आज आणखी एक सुवर्णवेध साधला आहे. पुरुष तिरंदाजीत भारतीय संघाने सुवर्णपदक पटकावलंय. तसंच महिला तिरंदाजीत भारताला कास्यपदक मिळालंय. भारतीय पुरुष संघान फायनलमध्ये यजमान दक्षिण कोरियाचा पराभव केलाय. या सर्धेत भारताला मिळालेलं हे दुसरं सुवर्णपदक आहे. याआधी जितू रायनं 50 मीटर्स पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केलीय.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close