उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

September 27, 2014 9:03 PM0 commentsViews: 7189

udhav mahalkxmi sabbhaशिवसेनेनं फोडला प्रचाराचा नारळ
आई जगदंबेनं म्हैसासुराचा वध केला होता आमच्या पाठीशी उभा राहा
सेना एकटी पडली म्हणताय म्हणून म्हटलं होऊन जाऊ दे -उद्धव ठाकरे
जागा मुद्दामहून निवडली, महालक्ष्मीच्या साक्षीने विजयाची ग्वाही देतो – उद्धव ठाकरे
25 वर्ष बरंच काही साचलंय पण आज बोलणार- उद्धव ठाकरे
दुर्देवाने युती तुटली नाही तर सुदैवाने हे नातं तुटलंय -उद्धव ठाकरे
एकनाथ खडसेंनी खंत व्यक्त केली होती – उद्धव ठाकरे
मांजर नाही वाघ हा वाघच राहतो – उद्धव ठाकरे
पंचवीस वर्ष प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही – उद्धव ठाकरे
युती तुटल्याचा मला ही आनंद झाला नाही – उद्धव ठाकरे
युती तुटल्याचा आनंद नाही – उद्धव ठाकरे
पंचवीस वर्ष प्रेमाने वागलो म्हणून वाघाचं मांजर होत नाही – उद्धव ठाकरे
पूर्वीही वाद झाले पण असे वाद झाले नाहीत – उद्धव ठाकरे
पलीकडून त्या पातळीचं बोलणारा नेता राहिला नाही – उद्धव ठाकरे
पूर्वीही वाद झाले पण असे वाद झाले नाहीत – उद्धव ठाकरे
पंकजा कधीही हाक मार हा भाऊ तुझ्या पाठीशी धावून येईल -उद्धव ठाकरे
पंकजा, प्रितम यांच्या विरोधात शिवसेना लढणार नाही -उद्धव ठाकरे
गोपीनाथ मुंडे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींची आठवण येते -उद्धव ठाकरे
गळ्यात घंटा बांधायला निघाले पण हे विसरले हा वाघ आहे आणि तो सेनेचा वाघ आहे – उद्धव ठाकरे
मुंडेंसारखा नेता भाजपात नाही -उद्धव ठाकरे
मी झेलतो वार माझ्या पाठीत खंजीर खुपसू नका -उद्धव ठाकरे
जर मी युती तोडली असं कुणाला वाटत असेल तर अवघ्या महाराष्ट्राची माफी मागतो -उद्धव ठाकरे
30 -35 जागा सोडणं कोणत्याही पक्षाला शक्य नाही – उद्धव ठाकरे
शिवसेना जागांचं गोडाऊन नाही – उद्धव ठाकरे
जे आपल्याला संपवायला निघालेत त्यांच्या गोटात मिळू नका – उद्धव ठाकरे
हे काही बुटाचं दुकानं नाही -उद्धव ठाकरे
आज तुम्ही सेनेशी तोडलेली आहे, तुम्ही हिदुत्वाचं नातं तोडलं -उद्धव ठाकरे
आम्ही मोदींसोबत होतो मग मोदी बसले ना पंतप्रधानपदावर – उद्धव ठाकरे
मोदींना आम्ही साथ दिली – उद्धव ठाकरे
छत्रपतींचा आशीर्वाद कुणासोबत हे माहिती आहे – उद्धव ठाकरे
151 जागा सोडल्या नाहीत – उद्धव ठाकरे
18 जागा शिवसेनेच्या कोट्यातून देऊ केल्यात – उद्धव ठाकरे
एक ही कमी जागा होऊ दिली नाही – उद्धव ठाकरे
अठरा जागा मित्रपक्षांसाठी आम्ही शिवसेनेकडून सोडली – उद्धव
शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवूनच दाखवतो – उद्धव ठाकरे
पृथ्वीराज चव्हाणांवर टीका
अनुभव कशासाठी लागतो, तुम्हाला अनुभव होता तर फायली का हलल्या नाहीत – उद्धव ठाकरे
शरद पवारांवर टीका
गायरानांची जागा हडपली – उद्धव ठाकरेंची टिका
युती नाही पण सुवर्ण पहाट उगवणार- -उद्धव ठाकरे
कुणीमध्ये आलं तर आडवं करेन -उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री होऊन दाखवणार -उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपदासाठी वेडापिसा नाही -उद्धव ठाकरे
मुख्यमंत्रीपद मिळवूनच दाखवेन – -उद्धव ठाकरे
काँग्रेस तुम्ही जो मतदारसंघ सांगालं त्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवेन -उद्धव ठाकरे
सेनेची सत्ता आली तर रेसकोर्सवर उद्यान बनवणार, डोळे दिपेल असं उद्यान बनवणार – -उद्धव ठाकरे
सत्ता आली तर काँग्रेस म्हणेल त्या मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवेन – उद्धव ठाकरे
सेनेची सत्ता आल्यावर पोलिसांना घरं देणार – उद्धव ठाकरे
पोलिसांच्या मुलांना सेवेत सामावून घेणार -उद्धव ठाकरे
पोलिसांना महसूल खात्यासारखा दर्जा देणार -उद्धव ठाकरे
जागा पाहिजेच तर घेऊन टाका – उद्धव ठाकरे
सगळ्या जागा भाजपला द्यायला तयार आहे पण आधी पाकिस्तानने व्यापलेली हिंदुस्तानची जागा घ्या -उद्धव ठाकरे
गुजराजी, मारवाडी , उत्तर भारतीय असतील त्यांचं दंगलींच्या काळात सेनेनं रक्षण केलं -उद्धव ठाकरे
सोन्यानं भरलेलं ताट समोरं असताना जागांसाठी युती तोडली -उद्धव ठाकरे
युती तोडली तुम्ही कर्मदरिद्री आहात -उद्धव ठाकरे
जागांची किंमत निवडणुकीत नसते – उद्धव ठाकरे
ज्या ठिकाणी घर असतं ती जागेची किंमत – उद्धव ठाकरे
दोन पाच जागांसाठी युती तोडलीत – उद्धव ठाकरे
शिवसेनेकडे सत्ता द्या – उद्धव ठाकरे
शिवसेनेची टीम तयार असून संपूर्ण मंत्रिमंडळ तयार आहे – उद्धव ठाकरे
युती उद्धवच्या हटवादीपणे तुटली नाही
युती तोडायचं भाजपनं ठरवलं होतं – उद्धव ठाकरे
आयारामांना भाजपच्या जागेवर घेतलं नाही – उद्धव ठाकरे
आणि भांडण कोणाशी तर पंचवीस वर्षांच्या मित्राशी -उद्धव ठाकरे
देशात मोदी हटावच्या घोषणा सुरू असताना बाळासाहेबांनी सांगितलं मोदींना हटवू नका – उद्धव ठाकरे
इतर राज्यात आम्हाला एकतरी जागा सोडता का ? -उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला सवाल
रामदास आठवले सोबत या – उद्धव ठाकरे
सगळे मित्र सोडून गेले पण आठवले, तुम्ही या उपमुख्यमंत्रीपद देतो – उद्धव ठाकरे
राज्यातल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी द्या- केंद्राकडे उद्धव ठाकरेंची मागणी
सोबत खंडोजी खोपडे कोण ?, सुर्याजी पिसाळ कोण ? हे सगळे कळणार – उद्धव ठाकरे
सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचाय – उद्धव ठाकरे
मोदी लाट वेगळी होती आता वस्तुस्थिती वेगळी आहे – उद्धव ठाकरे
लोकसभेचा निकाल हा इतिहास आता नवा इतिहास घडवायचाय – उद्धव ठाकरे
सत्ता आल्यावर शेतकर्‍यांना कर्जमुक्त करा – उद्धव ठाकरे
शपथ घेऊन मैदानात उतरलोय, सोबत कोण आहे कोण नाही यावेळी निष्ठेची कसोटी आहे -उद्धव ठाकरे
शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही – उद्धव ठाकरे
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close