‘मोदींबरोबर छुपी युती’

September 28, 2014 6:16 PM0 commentsViews: 672

राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढून घेत धमकी देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. तसंच, पृथ्वीराज चव्हाण आणि नरेंद्र मोदींची छुपी युती आहे अशी बोचरी टीका आर आर पाटलांनी केलीये.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close