लातूरमध्ये अमित देशमुखांच्या सभेत रितेशची ‘लय भारी’ डायलॉगबाजी

September 29, 2014 10:22 AM0 commentsViews: 12574

ritesh deshmukh
29 सप्टेंबर : लातूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारभेला रितेश देशमुखनं रंग भरला होता. ‘एकच फाईट आणि वातावरण टाईट’ असा डायलॉग मारत सभेला जिंकून घेतलं तर यावेळी अमित देशमुख यांनी विलासरावांच्या आठवणी जागवल्या. या सभेसाठी देशमुख कुटुंबातल्या प्रत्येकानं हजेरी लावली होती. इतकंच नाही तर अमित देशमुखांची दोन्ही लहान मुलंही पहिल्यांदाच स्टेजवर आली होती. या कार्यक्रमात विलासरावांच्या आठवणींन विलासरावांच्या पत्नी वैशाली देशमुख यांना मात्र अश्रू अनावर झाले.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close