जयवंत परब यांच्या कार्यालयाची तोडफोड : नितेश राणे यांची चौकशी

May 25, 2009 10:30 AM0 commentsViews: 3

25 मे, मुंबई अंधेरीत डी.एन.नगर परिसरात कामगार नेते जयवंत परब यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. जयवंत परब हे नारायण राणंेच्या समर्थ कामगार सेनेचे नेते आहेत. नारायण राणे यांचा मुलगा नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी परब यांच्या कार्यालयाची तोडफोड केली असा आरोप करण्यात येतोय. या तोडफोडी दरम्यान परब यांच्या ऑल्टो गाडीचंही नुकसान झालं आहे. या बाबत डी.एन.नगर पोलिसांनी नितेश राणे आणि त्याच्या समर्थकांची चौकशी करण्यात आली आहे.

close