शरद पवारांची संपूर्ण मुलाखत

September 29, 2014 11:16 PM1 commentViews: 839

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Ajinkya Pharande

    खासकरून मराठा आणि बहुजन समाजातील तरुण मुले ज्यांच्या डोक्यात काही लोकानी पवार द्वेष भरवून दिला आहे त्यानी जरा विचार करा?फेसबुक वर काही लोक् सध्या सुपारी घेतल्या सारखे शरद पवारांना धू धू धुतायेत .. आयुष्यात कधी हातात तिफ़न न धरलेले अन आंदोलनात कधी दगड न झेललेले हे बोरुबहाद्दुर “डबल ढोलकी” याच विशेषणाच्या लायक आहेत ..पुणे विद्यापीठाला सावित्रीमाइंचं नाव दिलं म्हणून पवार जातीयवादी आहेत, बहुजनांना चोकलेट देतायेत.. . नसतं दिलं तर बघा मराठा किंग पवार कसले बहुजनद्वेष्टे आहेत …नामांतराचं धाडस करून मराठवाड्यात पवारांनी आपल्या पक्षाची अपरिमीत हानी करून घेतली.. ती होणारयाची कल्पना असून सुद्धा त्यांनी ती होउ दिली .. ज्यांनी नामांतर फ़क्त पुस्तकातून वाचलय त्यांना याच्यातले कंगोरे कधी समजतील देव जाणे.शेतकर्याच्या बाजूने बोललं तर महागाई वाढवली .. नाही बोललं तर शेतकरी आत्महत्या यांच्यामुळं होतात असली बोंब मारायला हे मोकळे …अट्रोसिटी च्या कायद्या पासून नामांतरा पर्यंत .. अन कर्जमाफी पासून यवतमाळजिल्ह्यातला कापूस उत्पादक वाचवण्या पर्यंत.. पवारांनी काय काय केलय ह्याचा लेखाजोखा फार मोठाआहे … महाराष्ट्रातल्या कुठल्याही खेड्यात जा … जुने जाणते शेतकरी म्हातारे पकड़ा अन त्यांनाविचारा शरद पवार काय चीज आहे तर …पण मी काय म्हणतो या काही लोकांनी आता यशवंतराव, वसंतराव, वसंतदादा, शरद पवार, विलासराव असल्या लोकांचं कार्य बिर्य समजुन घ्यायच्या भानगडीत पडूच नये .. यापुढे या लोकांनी असल्या खुप्प खुप्प वाईट्ट शरद पवारांच्या नादिच लागू नये …सरळ सरळ दलितोद्धारक.. शेतकरी बहुजनांचे कैवारी पक्ष असलेल्या सेना भाजप ला भरभरून मतदान करावं .. शेतीचं भलं आता सुभाष देसाई, देवेंद्र फडणवीस हेच करू शकतात.. खरी समताही तेच प्रस्थापीत करतील ना .. शिवाय ते कवाडे आठवलेला चघळून फ़ेकनार नाहित .. तोंडात गुटख्याचा तोबरा धरतात तसे धरून ठेवतील .. यांनीही थोड़ा वेदउपनिषदांचा अभ्यास करावा .. गणपतीला दूध पाजावं अन निवांत रहावं .. पवारांना मतही नका देऊ अन टिकाही नका करू .. पवारांनामहाराष्ट्राची नाही .. महाराष्ट्राला पवारांची गरज आहे. रस्त्यावर दूकान मांडून भाजी विकनारं पोर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालं .. देशाचा कृषीमंत्री झालं यात त्यांच्या आयुष्याचं यश आहे .. कर्तुत्वाची झेप आहे .. त्यांचं ते पाहून घेतीलच

close