अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे – आमीर खान

October 2, 2014 4:16 PM0 commentsViews: 740

महात्मा गांधींच्या 145 व्या जयंतीनिमीत्त केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला म्हणजेच ‘स्वच्छ भारत अभियान’चा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभारंभ केला आहे. या अभियानाला पाठिंबा देत अभिनेता आमीर खान म्हणाला, मी नागरिकांना आवाहन करतो, की त्यांनी या अभियानात सहभागी होऊन मोदींना साथ द्यायला पाहिजे. पंतप्रधानांनी सुरू केलेली ही योजना खूप सुंदर आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या पाठिंब्यामुळे मला विश्वास आहे, की गांधीजींच्या 150व्या वाढदिवासाला आपण त्यांना नक्की स्वच्छ भारताची ही भेट देऊ.’
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close