वसई, विरार, माणिकपूर आणि नालासोपा-याला भेडसावणार सलग तीन दिवस पाणी टंचाई

May 27, 2009 9:35 AM0 commentsViews: 14

27 मेवसई, विरार, माणिकपूर आणि नालासोपारा विभागातील पाणीपुरवठा 28, 29 आणि 30 मे या तीन दिवशी पाणी टंचाई जाणवर आहे. वसईजवळ दौलीपाडा गावाातून जाणारी सूर्या पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गावाबाहेरून नेण्याचं काम सुरू असल्या असल्यानं पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या कालावधीत उसगांव आणि पेल्हार पाणीपुरवठा योजनेतून कमी दाबाने वसई, विरार, माणिकपूर आणि नालासोपारा परिसराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

close