नव्या मुंबईतून सीबीआयने सोडवलं 34 मुलींना

May 27, 2009 9:38 AM0 commentsViews: 6

27 मे, नवी मुंबई सीबीआयने नव्या मुंबईतून 34 मुलींना सोडवलं आहे. या मुलींना वेश्याव्यवसायासाठी नवी मुंबईत आणलं होतं. पश्चिम बंगाल, आसाम आणि बांगलादेश इथल्या या मुली आहेत. नवी मुंबई परिसरातले हॉटेल्स आणि लॉजमध्ये या मुलींना डांबून ठेवलं जात होतं. या 34 मुलींपैकी 8 मुली अल्पवयीन आहेत.

close