‘यळकोट यळकोट…’

October 4, 2014 2:54 PM0 commentsViews: 505

04 ऑक्टोबर : महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर मर्दानी दसर्‍याचा सोहळा शुक्रवारी पार पडला. खंडोबा देवाची पालखी जुन्या देवाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाली. हजारो भक्तांनी यळकोट यळकोट जय मल्हार करत या जयघोषात खंडोबाच्या पालखीवर भंडारा उधळला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close