अयला वादळाच्या तडाख्याने केलं सुंदरबनचं नुकसान

May 27, 2009 4:02 PM0 commentsViews: 6

27 मे पश्चिम बंगालला बसलेल्या अयला वादळाच्या तडाख्यात सुंदरबनचं मोठं नुकसान झालं आहे.या तडाख्यात जवळपास बारा वाघ मृत्यूमुखी पडल्याची भीती सुंदरबनच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. मात्र झालेल्या नुकसानाचा पंचनामा केल्यानंतरच किती वाघ मृत्यूमुखी पडले हे स्पष्ट होऊ शकेल.सुदंरबन अभयारण्यात या वादळामुळे जवळपास वीस फूटांपर्यंत पाणी भरलं गेलं होतं.

close