सानियाचा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत पराभव

May 27, 2009 4:39 PM0 commentsViews: 1

27 मे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या सानिया मिर्झाला महिला ऐकेरीत पहिल्याच फेरीत पराभवाला सामोर जाव लागल आहे. कजाकिस्तानच्या जेलिना वास्कोबेव्हाने तिला 6-4, 7-6 अश्या सरळ लढतीत पराभव केला. सानियाने यासामन्यात चांगली लढत दिली मात्र, महत्त्वाच्या क्षणी तीने दहा डबल फॉल्ट्स केले, तेच तिच्या पराभवाला कारणिभूत ठरले. जागतिक क्रमवारीत सानिया सध्या 95व्या स्थानावर आहे. तर, कजाकिस्तानची वास्कोबेव्हाही 81व्या स्थानावर आहे.

close