लेटस् फुटबॉल…!

October 5, 2014 4:38 PM0 commentsViews: 100

05 ऑक्टोबर : भारतीय क्रीडा क्षेत्रात आएमजी (IMG) रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला सुरूवात होतेय. आज (रविवारी) मुंबईत या लीगच्या ट्रॉफीचं शानदार अनावरण झालं. या सोहळ्याला 8 टीम्सचे आयकॉन खेळाडू आणि नीता अंबानी यांची प्रमुख उपस्थिती आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close