शरद पवारांचा तोल ढळला, नको त्या शब्दात केली टीका

October 5, 2014 11:51 PM4 commentsViews: 5092

05 ऑक्टोबर : तुळजापूर इथं झलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मधुकर चव्हाण यांच्यावर खालच्या शब्दात टीका केलीये. इतक्या दिवस तुम्हाला संधी होती त्यावेळी कामे केली नाहीत आता तुम्ही नव्याने संधी मागत आहात. तुम्ही इतक्या दिवस काय x#%xx ? अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली. शरद पवारांनी राज्याचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांच्या ही टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदरही शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत दोनदा मतदानाचं अजब व्यक्तव्य केलं होतं त्यावर पवारांना आयोगाला स्पष्टीकरणही द्यावं लागलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Shashibhushan Ashok

  zak marne ha far ashlil shabd ahe?

  • amit

   ho

 • Sandip Shinde

  wa…wa…Pawar saheb wa…..manal tumala ….Kaka -Putane ekach Laykiche…

 • mahendra patil

  divas ratra khajagi madhe sarvech maya bahininvar ekmekala shivya det asatat tymule aatachya pidhila he navin nahi zak marane mhanje aatachya pidhila uthbus karyasarkhe aahe.

close