राष्ट्रवादीमुळे राज्याच्या चाव्या मोदींकडे- पृथ्वीराज चव्हाण

October 6, 2014 12:55 PM2 commentsViews: 1622

prithviraj_chavan

06 ऑक्टोबर :  आघाडी तोडून सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानेच राज्यात राष्ट्रपती राजवट आली. राष्ट्रवादी काँग्रेसने अप्रत्यक्षरित्या राज्याच्या चाव्या काही दिवसांसाठी का होईना मोदींकडे सुपूर्द केल्या. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात साटंलोटं असल्यानेच अशा पद्धतीचे निर्णय घेतले गेले, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नंदूरबारमध्ये काल झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेत त्यांनी मोदी आणि राष्ट्रवादीवर चांगलीच टीका केली.

मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे, असा प्रश्न उपस्थित करत पालघरमध्ये मंजूर असलेली सागरी सुरक्षा अकादमी गुजरातमधील द्वारका येथे नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Rajeev Prabhu

  While Modiji speaks about Congress / NCP corruption, goondas and land-mafia, he fails to mention that the BJP has imported their brother, currently charge-sheeted, land-mafia for the Yeola (119) Maharashtra VS seat ???? and this may but just one example…and this may but just one example…

 • Balasaheb

  SP, BSP AAP kept silent on corrupt
  congress who was in power and targeted Modi in Loksabha polls result was clean
  swipe for BJP… Sena , MNS targeting Modi but are silent on corrupt congress
  govt in power…will BJP benefit this time also ??

close