काल स्वच्छ होतो,आजही आणि उद्याही राहणार -पवार

October 6, 2014 6:00 PM0 commentsViews: 1084

06 ऑक्टोबर : सिंचन घोटाळ्यावर माधवराव चितळेंनी दिलेल्या रिपोर्टमध्ये माझं कुठेही नाव नाही. मी काल पण स्वच्छ होते, आज पण स्वच्छ आहे आणि उद्याही स्वच्छ राहणार, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी दिली. राष्ट्रवादीचं सरकार आलं, तर स्वतः भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.अजित पवार यांची औरंगाबादमध्ये सभा झाली. यावेळी ते बोलत होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close