पवारांवर आरोप केले तर गाठ माझ्याशी, सुळेंनी भरला मोदींना दम

October 6, 2014 8:57 PM3 commentsViews: 6273

 06 ऑक्टोबर : शरद पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत तर गाठ माझ्याशी आहे, असा दमच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भरला. तुम्ही आणि तुमचे भाजपचे नेते वेळीच आवरा. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा भ्र देखील काढलात तर यादा राखा असा दमच सुळे यांनी भरलाय. त्या बीडमध्ये बोलत होत्या. तीन दिवसांपूर्वी बीडमध्ये मोदींनी आपल्या प्रचाराला प्रारंभ केला यावेळी त्यांनी राष्ट्रवादी ही भ्रष्टाचारवादी आहे अशी टीका केली होती. मोदींच्या टीकेचा समाचार घेत सुप्रिया सुळे यांनी थेट पंतप्रधानांचं दम भरला शरद पवारांवर जर यापुढे भ्रष्टाचाराचा आरोप केला तर कोर्टात खेचेन असा इशाराच सुळे यांनी दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • अहिल्या सेना महाराष्ट्र

  दादांचा गाल श्रीरामपुरकरांनी शेकला

  दादानी सभेतुन धुम ठोकली

  दादा आता बोल़ाकी

  कुठ नेउन ठेवलाय महाराष्ट्र

 • GreatIndia

  Lawasa kay mag shete vikun tayar kele ka? Apali aukat kiti ahin apan bolato kiti.

 • GreatIndia

  tuza baap mhanje saint tukaram ch ahe na? ani tu kay dive lavale lavasa karun hajaro acre chi jamin khali.

close