‘गुजरातला नंबर वन करा’

October 7, 2014 5:20 PM0 commentsViews: 456

07 ऑक्टोबर : एवढी वर्षं गुजरातमध्ये सत्ता असूनही त्या राज्याला नंबर वन करता आलं नाही. महाराष्ट्र नंबर वन करण्याच्या गोष्टी कसल्या करता, अशी सणसणीत टीका काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close