‘तुम तो ठहरे परदेसी’

October 8, 2014 2:03 PM0 commentsViews: 190

08 ऑक्टोबर :    शिवसेनेचे उमेदवार वासुदेव घरत यांच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपची ‘तुम तो ठहरे परदेसी’ म्हणत खिल्ली उडवली आहे. पाहा आदित्य ठाकरेंचं ‘लय भारी’ वक्तव्य…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close