‘सेनेला असुरक्षित वाटतंय’

October 8, 2014 2:26 PM0 commentsViews: 72

भाजपचा स्वाभाविक साथीदार हा शिवसेना आहे, तरीही शिवसेना भाजपला लक्ष्य करतेय, असं म्हणत भाजप नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीनंतरच युतीचे संकेतच दिलेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close