‘जुनी टेप बंद करा’

October 8, 2014 2:36 PM2 commentsViews: 102

निवडणूक जवळ आली की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार ही जुनी टेप उद्धव ठाकरेंनी बंद करावी, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • vinayak jadhav

    !

  • vinayak jadhav

    bjp wallyancha kahi bharosa nai !

close