अमित ठाकरे प्रचारात

October 8, 2014 7:40 PM0 commentsViews:

08 ऑक्टोबर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे प्रचाराच्या मैदानात उतरला आहे. मुंबईतल्या घाटकोपर पश्चिमचे मनसेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन अमित ठाकरे याच्या हस्ते करण्यात आलं. त्या नंतर  घाटकोपर पूर्व भागात मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली. या रॅलीत शेकडो मोटरसायकलस्वार सामिल झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close