आदित्य ठाकरेंचा रोड शो

October 10, 2014 2:18 PM0 commentsViews:

10 ऑक्टोबर :   युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज ठाण्यात प्रचारासाठी आहेत. तिथे त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांनी प्रचारसभांवर भर दिला असताना, आदित्य ठाकरे रोड शोच्या माध्यमातून तरुणाईशी जोडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close