ठरवा तुमचा जाहीरनामा…नोंदवा तुमची मतं आमच्या वेबसाईटवर

October 11, 2014 1:16 PM4 commentsViews:

jantecha jahirnaman11 ऑक्टोबर :  सत्तेवर आल्यावर आम्ही हे करू…आम्ही ते करू…आम्ही हे सुरू करू..आम्ही ते सुरू करू अशी सर्वच पक्षांनी आश्वासनं आपल्या जाहीरनाम्यातून दिली. आता काही दिवसांत नवं सरकार सत्तेवर विराजमान होईन ते तुमच्या-आमच्या मतांमुळे. त्यामुळे जाहीरनाम्यातून त्यांनी दिलेली आश्वासनं खरंच समाधानी आहेत का? तुम्हाला या राजकीय पक्षांचे मुद्दे पटताय का ? यासाठीच आम्ही घेतोय ‘जनतेचा जाहीरनामा’. हा जाहीरनामा आहे तुमचा..! तुम्हाला काय वाटतं या पक्षांचे जाहीरनामे योग्य आहे ? महाराष्ट्राच्या तुमच्या आमच्या विकासासाठी ही सक्षम आहे का ? नोंदवा तुमची मतं वरील सर्व्हे फॉर्ममध्ये…

सर्व्हे फॉर्ममध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मनसे या पक्षांच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आणि ठळक मुद्दे मांडलेली आहे. प्रत्येक पक्षांच्या मुद्यासमोर एक छोटासा बॉक्स आहे त्यात तुम्हाला क्लिक करायचंय…अशी एकूण दहा मुद्दे आहे एक-एक मुद्दे तुमच्यासमोर येतीलच पण पुढचा मुद्दा पाहण्यासाठी तुम्ही NEXT या बटनवर क्लिक करून पुढच्या सर्व्हे पेजवर जाऊ शकता. पण हो, सर्व्हे पूर्ण झाल्यावर SUBMIT या बटनावर क्लिक करायला विसरू नका..मग काय आहे तुमच्या मनात…ठरवा तुमचा जाहीरनामा…तुमचा जाहीरनामा ठरेल जनतेचा जाहीरनामा…पाहण्यास विसरू नका यावरचा विशेष कार्यक्रम सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 ते 10 यावेळेत…

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Shivraj

  I can’t see your survey form

 • Rahul

  NCP 144+++
  SHIVSENA51++
  CON 06—
  MNS34++
  BJP32–
  OTHER 21

 • vishal magar

  I can’t submit my vote.what have to do.

 • Vinayakrao Bhavsar

  Amhala Seperate Vidarbha State pahije. karan Vidarbhacha paise he Rajkarni keval Mumbai sathich vapartat. Aamcha Mumbaila virodha nahi. pan aamcha paisa aamhala milat nahi. Saglyat magaslela Vidarbha ani tyatlya tyat Buldana District place aahe. pan konihi yeun pahave raste atonat kharab avastet aahe. Vijechi tar bat aur. kadhihi yete. kadhihi jaate. Pani dyam bharlele asunahi vitaran vyavasta thik nahi tyamule 5 te 6 divsanantar pani yete. Jesth nagrika sathi kontihi upay yojana keleli nahi.

close