31 मेच्या ‘ जय हो ‘मुळे पुण्यनगरी झाली रेहमानमय

May 30, 2009 12:41 PM0 commentsViews: 17

30 मे 31 मेला पुण्यात जय हो… हा ए.आर.रेहमानचा खास शो होत आहे. त्या शोची रिहर्सल आज होणार आहे. या निमित्ताने सगळं पुणे रेहमानमय झालं आहे. या शोसाठी बालेवाडीमध्ये भव्य स्टेज उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमाला 25 ते 30 हजार प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. हे लक्षात घेउन साऊंड आणि व्हिज्युअल्स साठी खास व्यवस्था करण्यात आलीयेे. यंदा भारतात पहिल्यांदाच 150 फुट बाय 80 फुटचा एलसीडी स्क्रीन स्टेजवर बॅकड्रॉप म्हणून वापरला जाणार आहे. यावेळी साऊंडचीही एक वेगळी कमाल या कार्यक्रमात पहायला मिळणार आहे.

close