दख्कनच्या राणीचा ऐंशीवा वाढदिवस दणक्यात साजरा

June 1, 2009 8:54 AM0 commentsViews: 1

1 जून गेल्या 8 दशकांपासून पुणे-मुंबई दरम्यान धावणार्‍या दख्कनच्या राणीचा ऐंशीवा वाढदिवस प्रवाशांनी दणक्यात साजरा केला. प्रवाशाच्या सेवेत तत्पर असणार्‍या सर्वांच्या आवडत्या डेक्कन क्वीनने आपल्या सेवेची 80 वर्ष पूर्ण केली. यानिमित्ताने प्रवाशांनी केक कापून या डेक्कन क्वीनचा वाढदिवस दिमाखात साजरा केला. एवढंच नाही तर मंबईतही डेक्कन क्वीनचं दिमाखात स्वागत करण्यात आलं. एकंदरीत सर्व प्रवासी दख्कनच्या राणीवर खुश आहेत.

close