फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत नदालचा दारूण पराभव

June 1, 2009 9:56 AM0 commentsViews: 2

1 जून फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत जबरदस्त उलथापालथ झालीय. या स्पर्धेत नंबर वन असलेल्या स्पेनच्या राफेल नदालचं आव्हान चौथ्याच फेरती संपुष्टात आलं आणि स्पर्धेत 23 वं मानंाकन मिळालेल्या स्वीडनच्या रॉबिन सोडेरलिंगनं नदालचा 6-2,6-7,6-4,7-6 असा पराभव केला. या पराभवामुळे सलग पाचव्या वर्षी विजेतेपद पटकावण्याचा विक्रम करण्याची नदालची संधी हुकली आहे. पहिल्या गेमपासूनचं रॉबिननं नदालवर वर्चस्व राखलं होतं रॉबिनच्या रॅलीजपुढे नदाल पुरता हतबल झाला होता गेल्या पाचवर्षात फ्रेंच टेनिस स्पर्धेत पराभूत होण्याची नदालची ही पहिलीच वेळ आहे.

close