अम्मासाठी समर्थकांचा ‘ड्रामा’

October 14, 2014 3:59 PM1 commentViews:

14 ऑक्टोबर : सिनेमा आणि राजकारणातल्या स्टार्ससाठी हा ड्रामा तामिळनाडूत नेहमीचीच बाब आहे. तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांना जामीन मिळावा, यासाठी चेन्नईत अण्णा द्रमुकच्या समर्थकांनी मंदिरांमध्ये पूजाअर्चा सुरू केल्या आहेत. आज सकाळी चेन्नईच्या प्रसिद्ध कपालीश्वर मंदिरात अनेक महिलांनी अम्मांच्या जामीनासाठी देवाला साकडं घातलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • GreatIndia

    barich kutri ammane palali ahet

close