हे ठरले मतनायक आणि तुम्ही…

October 15, 2014 8:45 AM0 commentsViews:

mha_voting_new3434

15 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यभरात मतदानाला धडाक्यात सुरुवात झाली आहे. आयबीएन लोकमतच्या प्रेक्षक/वाचकांनी ही सकाळीच मतदानाचा हक्क बजावलाय. आम्ही मतदान केलंय तुम्हीही मतदान करा असं आवाहन या फोटोच्या माध्यमातून वाचकांनी केलं आहे. त्यामुळे हे ठरले आहे मतनायक आणि तुम्ही…

मतनायक होण्यासाठी काय करायचं ?

1) तुम्ही मतदान कराच आणि तुमच्या कुटुंबीय, मित्रांना मतदानाचं आवाहन करा
2) यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत अथवा मित्रांसोबत मतदान केल्यानंतर मतदान केंद्रावर तुमच्या मोबाईलमध्ये मिनिटभराचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा
3) रेकॉर्ड झालेला व्हिडिओ तुमचं नाव, गाव आणि ठिकाणासह आम्हाला पाठवा 9167678594 या नंबर
4) तुम्ही मतदानाचे सेल्फी फोटोही पाठवू शकता आम्ही प्रसिद्ध करून आमच्या वेबसाईटवर
5) फोटो तुम्ही या नंबरवरही पाठवू शकता अथवा टिवट्‌र @ibnlokmattv वर
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close