भ्रष्ट उमेदवारांना मतदान करू नका पण मतदान टाळू नका -अण्णा हजारे

October 15, 2014 9:10 AM0 commentsViews:

भ्रष्ट उमेदवारांना मतदान करू नका, पण मतदान करण्याचं टाळू नका, असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलंय. तसंच मतदानाचा हक्क नक्की बजावा, कोणीही उमेदवार नको असेल, तर ‘नोटा’चं बटण दाबा, पण मतदान टाळू नका असंही ते म्हणाले. अण्णा हजारे पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले होते त्यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close