करीना पुन्हा एकदा ‘जब वुई मेट’ स्टाईलमध्ये

June 2, 2009 2:42 PM0 commentsViews: 2

2 जूनकुरकुरे देसी बीट्सच्या जाहिरातीतून करीना पुन्हा एकदा 'जब वुई मेट' स्टाईलमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. एवढंच नाही तर या निमित्ताने दिग्दर्शक अली आणि करीना 'जब वुई मेट' या सिनेमानंतर पुन्हा एकत्र येणार आहेत. 'जब वुई मेट' या सिनेमातलं करीनाचं गीत चं कॅरॅक्टर हे सर्व रसिकांच्या लक्षात राहणारं आहे. आता अशाचप्रकारचं करीनाचं कॅरॅक्टर रसिकांना जाहिरातीतून भावतं की नाही हे लवकरच कळेल.

close