एमएमआरडीएच्या लो कॉस्ट हाऊसिंगला शिवसेनेचा विरोध

June 3, 2009 8:32 AM0 commentsViews: 1

3 जून एमएमआरडीएच्या लो कॉस्ट हाऊसिंगला शिवसनेनं विरोध केलाय. ही घरं प्ररप्रांतियांना देण्याचा डाव असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. लो कॉस्ट हाऊसिंग ही एमएमआरडीएची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत 43 हजार घरं बांधण्यात येणार होती. त्यातल्या पहिल्या टप्प्यात 10 हजार घरं बांधण्यात येणार होती, पण आता उद्धव ठाकरे यांनी याला विरोध केल्याने त्यावर एमएमआरडीए काय पाऊल उचलते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एमएमआरडीएला घरं बांधू देणार नाही असा कडक इशाराच उध्दव ठाकरेंनी दिलाय.

close