राज्यपालांनी केली साफसफाई

October 16, 2014 8:25 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महात्मा गांधी जयंतीला ‘स्वच्छ भारत योजनेचं’ उद्घाटन केलं. सगळ्या भारतीयांना या अभियानात
सहभागी होण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव हेसुद्धा ‘स्वच्छ भारत’ योजनेत सहभागी झाले. मंत्रालय परिसराची त्यांनी साफसफाई केली. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close