‘दीपोत्सव’चं प्रकाशन

October 17, 2014 3:22 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर : ‘दैनिक लोकमत’च्या ‘दीपोत्सव’या दिवाळी अंकाचं काल प्रकाशन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘डिजिटल इंडिया’ या प्रकल्पाबाबतचं स्वप्न, बिल आणि मेलिंडा गेट्स आणि बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान यांच्या मुलाखती हे या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य आहे. मराठी नाट्यसंमेलनाच्या नियोजित अध्यक्ष फैय्याज, चित्रकार सुहास बहुळकर, डॉ. तात्याराव लहाने, खासदार विजय दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close