26/11 ला वापरल्या गेलेल्या निष्कृष्ट दर्जाच्या जॅकेट्सची करणार मुख्यमंत्री चौकशी

June 4, 2009 8:17 AM0 commentsViews:

4 जून निकृष्ट दर्जाचे बुलेटप्रुफ जॅकेट वापरल्यामुळे 26/11 रोजी झालेल्या मुंबई हल्ल्यात अनेक पोलिसांना आपला जीव गमवावा लागला. असा आरोप विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी बुधवारी विधानसभेत केला होता. विरोधकांच्या या आक्रमणावर मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता या प्रकरणाची चौकशी करू असं आश्वासन विधानसभेत दिलं आहे.

close