फैसला दिग्गजांचा : उत्तर महाराष्ट्राचा कौल काय ?

October 19, 2014 7:14 AM1 commentViews:

khadse_gite_pachpute

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

 2009 चा निकाल

एकूण जागा – 47

  • काँग्रेस – 9
  • राष्ट्रवादी – 13
  • शिवसेना – 10
  • भाजप – 6
  • मनसे – 3
  • अपक्ष – 6

 2014 चा निकाल

एकूण जागा – 47

  • भाजप – 10
  • शिवसेना – 6
  • काँग्रेस – 8
  • राष्ट्रवादी – 3
  • मनसे – 0
  • अपक्ष – 1

प्रतिष्ठापणाला – दिग्गजांचा काय आहे निकाल ?  नाशिक जिल्हा

1) नाशिक मध्य

  • वसंत गीते, मनसे  – पराभूत
  • देवयानी फरांदे, भाजप – विजयी 
  • अजय बोरस्ते, शिवसेना – पराभूत 
  • शाहू खैरे, कँग्रेस – पराभूत

2) येवला

  • छगन भुजबळ, राष्ट्रवादी – विजयी
  • संभाजी पवार, शिवसेना – पराभूत

3) सिन्नर

  • माणिक कोकाटे, भाजप – पराभूत
  • राजाभाऊ वाजे, शिवसेना – विजयी

4) नांदगाव

  • पंकज भुजबळ, राष्ट्रवादी - विजयी
  • सुहास कांदे, शिवसेना - पराभूत
  • अद्वैय हिरे, भाजप - पराभूत
  • अनिल आहेर, काँग्रेस – पराभूत

5) मालेगाव

  • मौलाना मुफ्ती ईस्माईल, राष्ट्रवादी  - पराभूत
  • असीफ शेख, काँग्रेस - विजयी

अहमदनगर जिल्हा
6) नगर शहर

  • अनिल राठोड, शिवसेना – पराभूत 
  • सत्यजीत तांबे, काँग्रेस – पराभूत
  • संग्राम जगताप, राष्ट्रवादी – विजयी

7) श्रीगोंदे

  • बबन पाचपुते, भाजप – पराभूत
  • राहूल जगताप, राष्ट्रवादी – विजयी

8) शहादा

  • राजेंद्र गावित, राष्ट्रवादी काँग्रेस – पराभूत
  • पद्माकर वळवी, काँग्रेस – पराभूत
  • उदयसिंग पडवी, भाजप – विजयी

9) नंदुरबार

  • विजयकुमार गावित, भाजप – विजयी
  • कुणाल वसावे, काँग्रेस – पराभूत

10) धुळे शहर

  • अनिल गोटे, भाजप – विजयी
  • राजवर्धन कदमबांडे, राष्ट्रवादी काँग्रेस – पराभूत

11) जळगाव ग्रामीण

  • गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेस – पराभूत
  • गुलाबराव पाटील, शिवसेना – विजयी

12) मुक्ताईनगर

  • एकनाथ खडसे, भाजप – विजयी
  • चंद्रकांत पाटील, शिवसेना – पराभूत

=======================================================================

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • shivaji

    राहूल जगताप, राष्ट्रवादी

close