कोल्हापूरच्या आखाड्यात कोण आहेत आमने-सामने?

October 17, 2014 9:10 PM0 commentsViews:

17 ऑक्टोबर : राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झालंय. जिल्ह्यात सरासरी 75 पूर्णांक 15 टक्के मतदान झालंय. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान करवीर आणि कागलमध्ये झालंय. करवीर आणि कागलमध्ये जरी जास्त मतदान झालेले असले तरी त्याचा फायदा कुणाला होणार याकडं जिल्ह्याचं लक्ष लागलंय.या दोन्ही मतदारसंघातल्या प्रमुख लढतीचा हा आढावा…

सर्वाधिक मतदान
कोल्हापूर : 75.15%
करवीर – 84.19%
कागल – 82.47%
कोल्हापूर उत्तर – 61.52%

प्रमुख लढती
करवीर
विद्यमान आमदार चंद्रदीप नरके – शिवसेना
पी. एन. पाटील – काँग्रेस

कागल
हसन मुश्रीफ – राष्ट्रवादी काँग्रेस
संजय घाटगे – शिवसेना

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close