मेहंदी है रचने वाली!

October 18, 2014 12:00 PM0 commentsViews:

भारताची पहिली मिस एशिया पॅसिफिक, प्रसिद्ध मॉडेल आणि बॉलीवूडची अभिनेत्री-निर्माती दिया मिर्झाचं लग्न तिचा बिझनेस पार्टनर साहिल संघाशी आज हरियाणाजवळच्या मेहरोलीत होतेय. काल तिच्या मेहंदी कार्यक्रम होता. दिया मिर्झाचे अत्यंत जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवार तिच्या मेहंदी-संगीत-लग्न-रिसेप्शनसाठी उपस्थित असणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close