संपूर्ण निकाल पाहा IBN लोकमतच्या वेबसाईटवर

October 18, 2014 7:59 PM0 commentsViews:

maharashtra election result 201418 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं काऊंटडाऊन आता सुरू झालंय. अवघ्या काही तासात महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होणार आहे. प्रत्येक निवडणुकीप्रमाणे आम्हीही सज्ज झालो आहोत सुपरफास्ट निकालाची प्रत्येक अपडेट देण्यासाठी. लोकसभेत सर्वात सुपरफास्ट, सुस्पष्ट आणि अचूक निकाल आम्ही दिला होता. यंदाही विधानसभेचा निकाल देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आमची वेबसाईट लोकसभेत सर्वात जलद, सुस्पष्ट आणि पारदर्शक निकाल देण्यात नंबर वन ठरली होती आणि ती होऊ शकली तुमच्या प्रतिसाद आणि प्रेमामुळे.

यंदाही तुमच्या अपेक्षापुर्ती करण्यासाठी आम्ही दर्जदार नियोजन केलं आहे फक्त तुमच्यासाठी…प्रत्येक निकालाची अपडेट तुम्हाला उद्या आमच्या वेबसाईटवर पाहण्यास मिळणार आहे. आयबीएन लोकमतच्या वेबसाईटवर पक्षनिहाय निकाल तर पाहता येतीलच. पण तुमचा मतदार संघ, तुमच्या मतदारसंघातला उमेदवार याचा तपशीलवार निकाल तुम्हाला पाहण्यास मिळणार आहेत. एवढेच नाहीतर सर्व लक्षवेधी लढतीचा निकालही तुम्हाला एकाच ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे. त्याचबरोबर निकालाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आमच्या फेसबुक पेज, टिवट्‌र आणि गुगल प्लस या सोशल प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळणार आहे. अधिक अपडेटसाठी वापरा #IBNLMahaResult

निकाल कसा पाहणार ?

लॉग इन कराwww.ibnlokmat.tv - आमच्या वेबसाईटवर पहिलं पान हे निकालांनी सज्ज झालंय
फेसबुकhttps://www.facebook.com/ibnlokmat.tv
ट्विटरhttps://twitter.com – @ibnlokmattv
गुगल प्लसhttps://plus.google.com/u/0/+IbnLokmatchannel

अधिक अपडेटसाठी वापरा #IBNLMahaResult

तर राहा कनेक्ट आमच्या सोबत निकालाची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी….

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close