LIVE : फैसला दिग्गजांचा : पश्चिम महाराष्ट्रातील लढतींचा निकाल

October 19, 2014 6:05 AM0 commentsViews:

chavan_pawar_patil_

19 ऑक्टोबर : अवघ्या काही तासांत विधानसभेचा निकाल… कुणाची सत्ता येणार ? याची उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे. एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल देण्यात आलाय. पण जनता आपला कौल कुणाला देणार हे उद्याच ठरणार आहे. मात्र राज्यात एक्झिट पोलमध्ये जरी भाजपची आगेकूच कायम असली तरी विभागानुसार निकाल कसा असेल हे पाहण्याचं ठरणार आहे. यासाठीच आमच्या प्रतिनिधींनी आपला अंदाज व्यक्त केलाय. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक 58 जागांपैकी 21 जागा पटकावल्या होत्या. तर काँग्रेसने 11 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपने 12 आणि सेनेनं 6 जागा जिंकल्यात.

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

2009 चा निकाल

काँग्रेस – 11
राष्ट्रवादी – 21
शिवसेना – 6
भाजप – 12
मनसे – 0
इतर – 8

एकूण जागा – 58

प्रतिष्ठा पणाला- पुणे जिल्हा

1) इंदापूर-

 • हर्षवर्धन पाटील, काँग्रेस – पराभूत (94227)
 • दत्ता भरणे, राष्ट्रवादी – विजयी (108400)

2) आंबेगाव

 • दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादी – विजयी (120235)
 • अरूण गिरे, शिवसेना – पराभूत (62081)

3) बारामती

 • अजित पवार, राष्ट्रवादी – विजयी (150588)
 • बाळासाहेब गावडे, भाजप – पराभूत (60797)

4) सोलापूर शहर मध्य-

 • प्रणिती शिंदे, काँग्रेस – विजयी (46907)
 • तौफीक शेख, MIM –  पराभूत (37138)
 • नरसय्या आडम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – पराभूत (13904)
 • महेश कोठे, शिवसेना – पराभूत (33334)

5) पंढरपूर-

 • भारत भालके, काँग्रेस – विजयी (91863)
 • प्रशांत परिचारक, स्वाभिमानी शेतकरी संघटना – पराभूत (82950)

सातारा

6) कराड दक्षिण

 • पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस – विजयी (76831)
 • विलास उंडाळकर, अपक्ष – पराभूत (60413)

सांगली
7) तासगाव

 • आर. आर पाटी, राष्ट्रवादी – विजयी (108310)
 • अजित घोरपडे, भाजप – पराभूत (85900)

8) पलूस कडेगाव

 • पतंगराव कदम, काँग्रेस – विजयी (112523)
 • पृथ्वीराज देशमुख, भाजप – पराभूत (88489)

कोल्हापूर
9) कोल्हापूर दक्षिण

 • सतेज पाटील, काँग्रेस – पराभूत (96961)
 • अमल महाडिक, भाजप – विजयी (105489)

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close