LIVE : फैसला दिग्गजांचा : कोकणात कोण जिंकणार ?

October 19, 2014 6:06 AM0 commentsViews:

kokan fight

19 ऑक्टोबर : निसर्गाच्या कुशीत वसलेलं कोकण…जसं हिरवं गार कोकण तसं इथलं राजकारण ही तसंच. त्यामुळे कोकणात कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलंय. 2009 साली 15 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक जागा 6 जागा जिंकल्या होत्या. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादीने 5 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने 2 आणि भाजप 1 तर शेकापने 1 जागा जिंकली होती. काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या नावा भोवती नेहमी कोकणच राजकारण फिरलं आणि वादातही राहिलं. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत कोकणची जनता कौल कुणाला ?

(टीप : या पेजमध्ये महामुंबईतील प्रमुख लढतीचा जसा जसा निकाल येत आहे त्यानुसार अपडेट होत आहे. अपडेट जाणून घेण्यासाठी पेज रिफ्रेश करावे किंवा आपल्या किबोर्डवरील F5 बटन प्रेस करावे. धन्यवाद )

प्रतिष्ठापणाला – दिग्गजांचा काय आहे निकाल ?

1) अलिबाग, रायगड

  • सुभाष पाटील, शेकाप – विजयी (76959)
  • महेंद्र दळवी, शिवसेना – पराभूत (60865)

2) श्रीवर्धन -रायगड

  • अवधूत तटकरे, राष्ट्रवादी  - विजयी (61038)
  • रवींद्र मुंडे – शिवसेना -पराभूत (60961)

3) पेण -रायगड

  • रवी पाटील, काँग्रेस -पराभूत (60496)
  • धैर्यशील पाटील, शेकाप – विजयी (64616)

4) रत्नागिरी

  • उदय सामंत, शिवसेना- विजयी (93876)
  • सुरेंद्र माने, भाजप -पराभूत (54449)

5)गुहागर (रत्नागिरी)

  • भास्कर जाधव, राष्ट्रवादी – विजयी (72525)
  • विनय नातू, भाजप -पराभूत (39761)

6) कुडाळ (सिंधुदुर्ग)

  • नारायण राणे, काँग्रेस- पराभूत ( 60206)
  • वैभव नाईक, शिवसेना- विजयी (70582)

7) कणकवली (सिंधुदुर्ग)

  • नितेश राणे, काँग्रेस - विजयी (74715)
  • प्रमोद जठार, भाजप – पराभूत ( 48736)

8) सावंतवाडी (सिंधुदुर्ग)

  • दीपक केसरकर, शिवसेना  - विजयी (70902)
  • राजन तेली, भाजप – पराभूत ( 29710)

 

         सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना 2 जागांवर तर कॉग्रेस 1 जागेवर आघाडी

  • कुडाळ मतदारसंघ- शिवसेना (वैभव नाईक ) आघाडीवर, तर काँग्रेस (नारायण राणे) पिछाडीवर
  • सावंतवाडी मतदारसंघ – शिवसेना आघाडीवर (दिपक केसरकर), तर भाजप पिछाडीवर
  • कणकवली मतदारसंघ- काँग्रेस आघाडीवर (नितेश राणे), तर भाजप (प्रमोद जठार) पिछाडीवररत्नागिरी जिल्हा- शिवसेना 4 जागांवर आघाडी तर राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडी
  • गुहागर मतदारसंघ – राष्ट्रवादी ( भास्कर जाधव ) आघाडीवर तर भा़जप (डॉ.विनय नातू) पिछाडीवर
  • राजापूर मतदारसंघ- शिवसेना (राजन साळवी ) आघाडीवर तर काँग्रेस (राजेंद्र देसाई) पिछाडीवर
  • रत्नागिरी मतदारसंघ- शिवसेना (उदय सामंत) आघाडीवर तर भाजप (सुरेंद्र उर्फ बाळ माने) पिछाडीवर
  • चिपळूण मतदारसंघ – शिवसेना (सदानंद चव्हाण) आघाडीवर, राष्ट्रवादी (शेखर निकम ) पिछाडीवर
  • दापोली मतदारसंघ- शिवसेना ( सुर्यकांत दळवी ) आघाडीवर तर राष्ट्रवादी( संजय कदम )पिछाडीवररायगड जिल्हा – काँग्रेस 1, शिवसेना 1, शेकाप1, राष्ट्रवादी 1 जागेवर आघाडी
  • पेण मतदारसंघ- कॉग्रेस ( रवींद्र पाटील )आघाडीवर ,तर शेकाप ( धैर्यशील पाटील) पिछाडीवर
  • महाड मतदारसंघ- शिवसेना ( भरत गोगावले) आघाडीवर तर कॉग्रेस (माणिक जगताप) पिछाडीवर
  • अलिबाग मतदारसंघ – शेकाप (सुभाष उर्फ पंडीत पाटील) आघाडीवर तर शिवसेना (महेंद्र दळवी ) पिछाडीवर
  • श्रीवर्धन मतदारसंघ- राष्ट्रवादी (अवधुत तटकरे) आघाडीवर तर शिवसेनेचे (रवि मुंडे) पिछाडीवर

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close