कुणाचं येणार सरकार ? तुम्हाला काय वाटतं ? नोंदवा प्रतिक्रिया

October 19, 2014 6:18 AM20 commentsViews:

congress_ncp_bjp_mns_sena19 ऑक्टोबर : अखेर निकालाचा दिवस उजाडला…कुणाचं येणार सरकार ? याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात उतरल्यामुळे पंचरंगी लढत पाहण्यास मिळाली आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला कौल देण्यात आलाय. पण आज आहे मतमोजणी…एक्झिट पोल खरे ठरणार का ? की फौल ठरणार ? सत्तेच्या चाव्या कुणाकडे ? तुम्हाला काय वाटतंय नोंदवा तुमच्या प्रतिक्रिया खालील कमेंट बॉक्समध्ये आम्ही त्या नक्की प्रसिद्ध करू….

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Suraj Prakash

  This time only BJP…..thanx to #NaMo !

 • Rohit Barde

  शिवसेना

 • Rajendra Gurav

  Shiv sena

 • Sukhadeo veer

  शिवसेना…..

 • Anant

  BJP+MNS

 • Nilesh Chopade

  Only shivsena

 • ratnesh

  शिवसेना

 • Ritesh Gandhi

  BJP + MNS

 • ajit patil

  BJP & SHIVSENA

 • Sunil Sable

  Shivsena + Rashtrawadi Congress+ Manase

 • Vishal Jangalu Khilare

  Shiv Sena

 • GOKUL PAWAR

  shivsena

 • jitoo Patil

  Shiv sena + BJP

 • सचिन शिर्के

  शिवसेना+बीजेपी

 • Mahesh kondamgire

  BJP + SHIVSENA

 • Bhairavnath k. magar

  shivsena+ncp+cong.=cm for shivsena

 • Chandrakant Shinde

  BJP+ shivsena

 • govardhan Onkar

  BJP+SHIVSENA

 • Satish K Shah

  BJP+ Shivsena

 • umashankar chauhan

  भ.ज.पा.आणी शिवसेना यांची सरकार बनेल .

close