‘भाजपकडे सर्व पर्याय खुले’

October 19, 2014 4:57 PM4 commentsViews:

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  भाजप ने मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आपल्याकडेच ठेवून मगच शिवसेनेला युतीची ऑफर दिली पाहिजे.

 • Sham Dhumal

  युतीमध्ये राहून शिवसेनेकडुन अनेकदा भाजप ला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला आहे.
  संजय राऊत नेहमीच शिवसेनेला आणि भाजपला अडचणीत आणण्याचे काम करत असतात.

 • Sham Dhumal

  मुख्यमंत्री बनण्याच्या लालसेने युती तोडुन शिवसेनेने आपल्याच पायावर दगड मारल्याचे आता ऊघड झाले आहे.
  युती तुटल्याने जनमत कोणाच्या बाजुने आहे हे जनतेने आता दाखवून दिले आहे. तरीही शिवसेनेचा आडमुठेपणा तसाच आहे.

 • aazaad hindustaani

  Shivsena should stand FIRM. No need to make alliance with BJP.
  Expose BJP which can take support from NCP.

close