भाजपचा आनंदोत्सव

October 20, 2014 10:15 PM0 commentsViews:

20 ऑक्टोबर :  विधानसभा निवडणुकीतल्या घवघवीत यशामुळे भाजपमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे. दिवाळीआधीच भाजपनं दिवाळी साजरी केलीय. मुंबईत पक्ष कार्यालयाबाहेर भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close