फडणवीसांची दिवाळी

October 23, 2014 11:52 AM0 commentsViews:

22 ऑक्टोबर :  राज्यात एकीकडे सरकार स्थापनेवरून आणि मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेने राजकारण ढवळून निघालं आहे तर दुसरीकडे या स्पर्धेतले महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. फडणवीस यांनी पत्नी अमृता आणि मुलगी दिवीजा हिच्यासोबत फटाके फोडले, तसंच नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close